
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पडोली चंद्रपूर येथे पेट्रोल पंपावर तालुका राष्ट्रवादी युवक काग्रेस कडुन गाड्यांना धक्का मारून निषेध नोंदवला.
सर्व सामान्य एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पेट्रोल डिझेल चा फटका सहन करावा लागत आहे त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने गाड्यांना धक्का मारून प्रतिकारत्मक आंदोलन करून निषेध नोंदवला
यावेळी पियुष भोगेकर,राहुल आवळे ,आदित्य निकुरे ,तृप्तेष् माशिरकर,योगेश पुनवटकर, साहिल दागमवार,राहुल रामटेके ,गौरव सपाट ,मयुर नरुले, वृषभ चंकापुरे, तुषार ठाकूर आदि उपस्थित होते..
