
आज दिनांक 20आक्टोंबर2021ला काटोल तालुक्यातील धुरखेडा,खापरी बारोकर या गावामधे स्वच्छ भारत अभीयान ग्रामीन मधील टप्पा क्र.दोन अंतर्गत गाव हागनदारी मुक्त (ODF+) म्हनुन जाहीर गावाची पडताळनी करन्यात आली.तालुकास्तरावरील पडताळनी समीती या गावांची क्रमाक्रमाने पडताळनी करनार असुन आज पंचायत समीती सदस्य संजय डांगोरे आणि खंडविकास अधीकारी संजय पाटील यांचे नेत्रुत्वात धुरखेडा आणि खापरी बारोकर या गावामधील स्वच्छता,आरोग्य,शैक्षणीक,पाणिपुरवठा आदी बाबींची पाहनी केली.
मा.मुख्यकार्यकारी अधीकारी जि. प. नागपुर यांचे सुचनेनुसार प्रत्येक गाव हागनदारी मुक्त व्हावे करीता काटोल पंचायत समीती मार्फत प्रत्येक ग्राम पंचायतीला सुचना केलेल्या आहे .
यावेळी खंडविकास अधीकारी संजय पाटील तालुका स्तरीय पडताळनी समीतीचे संजय डांगोरे,पंस.सदस्य अरुन उईके,संजय राऊत,केशव धुर्वे,सुधीर गोतमारे,प्रकाश बारंगे,विठ्ठल उके,सुदर्षन झोडे,विस्तार अधीकारी उत्तम झेलगोंदे,तालुका समन्वयकअंगद डफर,राजु निनावे,गजेंद्र कोल्हे,सुनीता खेडकर,कांचन तायवाडे,किसन साठे,तथा शिक्षक,अंगनवाडी सेवीका,ग्रा प सचीव,रोजगार सेवक उपसेथीत होते.
