
कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव संचालक गोवर्धनभाऊ वाघमारे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आज दि.22/10/2021 रोजी धान्य खरेदी उदघाटन करण्याात आले.यावेळी सर्वात जास्त भाव सोयाबीन ला 4600 रुपये प्रति क्विंटल देण्यात आला आहे . कास्तकार अनंताभाऊ दांदडे रा. गुजरी यांना
अडते सचिनभाऊ गांधी यांनी हा भाव मिळवून दिला.
यावेळी संचालक दिपकभाऊ देशमुख गोवर्धनभाऊ वाघमारे,अंकुशभाऊ रोहणकर,प्रदीपभाऊ ठूणे सह सचिव सुजितभाऊ चल्लावार,विनोदभाऊ झामरे सह अन्य मान्यवर उपस्थित होते….
