पलाश ट्रेडिंग कंपनी या फर्म चे 7777/-भाव देऊन कापूस खरेदी करून मुहूर्त झाले

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज दि.24/10/2021 रोज रविवारला प्लाश ट्रेडिंग कंपनी या फर्म चे मुहूर्त झाले.त्यांनी महाराष्ट्र जीनिग प्रेसिंग मध्ये खरेदी केली.त्या प्रसंगी शेतकरी यांना 7777/- रू. भाव दिला. तेथे नंदकुमारभाऊ गांधी,कापूस व्यापारी. केंद्रप्रमुख विनोदभाऊ झामरे उपस्थित होते.