राज साहेबांना लवकरच कोरोणातुन बरे करा… ब्रह्मपुरीत मनसैनिकांनी केली बजरंगबली च्या चरणी महाआरती

  • Post author:
  • Post category:इतर

महाराष्ट्राचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राज साहेब ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे यासाठी ब्रह्मपुरीत मनसैनिकांनी सायगाटा येथिल जागृत बजरंगबलीच्या चरणी महाआरती करत आमच्या राज साहेबांना कोरोणातून लवकर असे साकडे मनसैनिकांनी घातले या वेळी श्री. सुरज भाऊ शेंडे तालुकाध्यक्ष , मंगेश फटींग , हरिष हटवार ( माजी सैनिक) , नितीन पोहरे तालुका उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष दिपक मेहर सह सर्व पदाधिकारी व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते