राळेगाव शहर काँग्रेस कडून स्व.इंदिरा गांधी यांची 38 वी पुण्यतिथी साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

भारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ प्रधानमंत्री आयरण लेडी स्व इंदिराजी गांधी यांची आज 38 वि पुण्यतिथी राळेगाव शहर काँग्रेस कडून साजरी करण्यात आली यावेळी प्रामुख्याने ग्रा. वि.का.सहकारी संस्था चे अध्यक्ष श्री.जानरावभाऊ गिरी शहर काँग्रेस चे अध्यक्ष श्री.प्रदीपभाऊ ठुणे श्री गजाननभाऊ पुरोहित श्री अशोकरावजी पिंपरें सर श्री.अफसर अली सैय्यद श्री.मंगेशभाऊ राऊत श्री.लियाकत अली श्री.बादशहा काझी श्री.अशोकरावजी कचोळे श्री.राजूजी पुडके श्री.राजूजी दुधपोळे श्री.दिलीपराव कन्नाके श्री.मनोजभाऊ पेंदोर श्री.सतिशभाऊ डाखोरे श्री.चांदखा कुरेशी श्री.विनोदराव नरड श्री.देविदासजी खुनकर श्री.गजाननभाऊ ठुने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.