विठोबा माऊली ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, राळेगाव कडून समस्त शेतकरी बांधवाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट,दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा”