
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
मा.अरविदभाऊ वाढोणकर यांची जिल्हा ओबिसी काँग्रेस सेल च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वाढोणाबाजार गावकरी व मित्र परिवार यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी रविभाऊ देशमुख, शेरअल्लीबापु लालाणी, परेशभाऊ देशमुख, अंकुशभाऊ मुनेश्वर, मनोहररावजी गुडधे, पुरषोत्तमभाऊ चिडे, किशोरभाऊ कांडुरवार, प्रकाशभाऊ पोपट, किशोरभाऊ धामंदे,सतीशभाऊ डाकोरे,शाईद लालाणी, सतीषजी जाधव, प्रशांतजी निमजे सुनिलजी निकोडे, दीनेशजी ठाकरे, प्रमोदजी ठाकरे, अजयजी पराते, अजमुदीन शेख, छोटु भाई, पंकजजी पराते, अरुणराव निकोडे, गणेशराव येरणे, गोविंदाजी येरणे व सर्व मित्रपरिवार उपस्थित होते.
