
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
कळंब तालुक्यातील सोनेगाव (रुईकर) येथील लिगपिसाट नराधम दिलीप गणबाजी बाबु (५८) वर्ष याने ७ नोव्हेंबर थे दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान गावातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून परात बोलावून विनयभंग केल्याची घटना पडली.
हा प्रकार मुलाने घरी सांगितला असता मुलीला घेऊन आईवडिलांनी कळंब पोलीस स्टेशनला तक्रार दिली असल्याने मैडीकल करून आरोग्य दिलीप बाळबुधे पांचेवर अप क्रमांक ५७३/२१ कलम ३५४,३५४(अ) आय. पी. सी. ८,१२, पोस्को दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित राठोड याचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
