
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झाडगाव ग्राम विविध कार्यकारी सोसायटीच्या ४ मे रोजी झालेल्या निवडणुकीत कोल्हे गटाचा दणदणीत विजय झाला असल्याने आनंद साजरा करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या गटाचे बारा उमेदवार अनपोज निवडून आले असुन एका जागे करीता निवडणूक घेण्यात आली होती तर अकुश रोहणकर यांनी शिवसेनेचे शंकर गायधने यांच्या विरूध मोठ्या फरकांनी विजय मिळविला असल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते यामध्ये कोल्हे गटाचे चित्तरंजन कोल्हे प्रमोद ढुमणे रोशन कोल्हे राजु भोयर आशिष कोल्हे रामचंद्र धोटे मनोज देशपांडे दामोधर महाजन सौ मिनाताई पाल सौ सिंधुताई वाणी अनपोज निवडून आले तर नंदु तागडे वासुदेव तिजारे वासुदेव पाल सचिन राडे डाँ धोटे मधुकर देशमुख यांनी सहकार्य केले.
