
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
माजी आमदार राजू तिमांडे दिसताच शरद पवार यांनी थांबला आपला ताफा.
विदर्भातील दौऱ्या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार चंद्रपूर येथून दौरा आटोपून नागपूर कडे जात असताना जाम चौरस्ता येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी हिंगणघाट मतदार संघाच्या वतीने ढोल-ताशाच्या गजरात,फटाक्याच्या आतिषबाजी सह फुलाचा वर्षाव करत “शरद पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशी नारे देत जंगी स्वागत केले.
विशेष म्हणजे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांना खासदार पवार यांच्या आटोपतत्या दौऱ्याची माहिती मिळताच तिमांडे यांनी जाम चौरस्ता येथे स्वागताची जंगी तयारी केली होती. त्यावेळी खासदार शरद पवार यांचा ताफा जाम चौरसत्यावरून जात असताना माजी आमदार प्रा.राजू तिमांडे कार्यकर्त्यांसह दिसताच पवार यांनी गाडी चालक यांना इशारा देत गाड्यांचा ताफा थांबवला व त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांचे औक्षवंत केले व त्यावेळी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारले.
त्यावेळी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष संजय तपासे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगणघाट तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, रा.काँ.पा आर्वी विधानसभा अध्यक्ष गोपाल मरस्कोल्हे, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी किसान काँग्रेसचे अध्यक्ष संजय काकडे, हिंगणघाट शहर रा.काँ.पाचे अध्यक्ष भूषण पिसे, नगरपरिषद हिंगणघाटचे माजी सभापती प्रल्हाद तेलंग, समुद्रपूर तालुका रा.काँ.पाचे महेश झोटिंग, कार्यकारी अध्यक्ष पंकज बचाटे,रा.काँ.पा महिला अध्यक्ष मृणाली रिठे ,महिला जिल्हा उपाध्यक्ष रा.काँ.पा कविता मुंगले, सविता सलामे, वर्धा जिल्हा रा.काँ.पाचे पंकज घोडमारे,रा.काँ.पा आर्वी तालुका सचिव अनंत झाडे, सरपंच सौ.संध्या डांगरी,माजी नगरसेवक बालाजी गहलोद,रा.काँ.पा समुद्रपूर नगरपंचायतचे गटनेता मधुकर कांमडी, अशोक डगवार,रा.काँ.पा जिल्हा सचिव प्रदीप डगवार, सरपंच ईश्वर सुपारे, पंचायत समिती समुद्रपूरचे माजी उपसभापती पांडुरंगजी किटे, सरपंच विजय बोरकर, माजी सरपंच दीपक पंढरे, वर्धा जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अनिकेत कांबळे, वर्धा जिल्हा गोंधळी समाजाचे अध्यक्ष अविनाश नवरखेले, नाझिर अली गणपत गाडेकर ,संजय ढोकपांडे, भोला निखाडे , रा.काँ.पा माजी विधानसभा अध्यक्ष अनंत साबळे, सुधीर खडसे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सौरभ साळवे, विपुल थुल,नितीन नवरखेले, आशिष मंडलवार, महेश बुरीले अमोल चंदनखेडे,अजय बुरीले, विवेक घुमडे, वैभव साळवे, अतुल टेकाडे,राम गाठे, अमित अवचट, अभिषेक आंबटकर, अक्षय टेंभरे, सौरभ घुमे, योगेश क्षीरसागर, अमित लाजुरकर, अभय धोटे, सुरज कांबळे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल त्रिपाठी, शहराध्यक्ष राहुल कोळसे, तालुकाध्यक्ष नयन निखाडे, उपाध्यक्ष युवराज माउसकर,पवन काकडे,सहसचिव शुभम पिसे,शोशल मोडियाचे वैभव मानकर, गोलु डफ,हर्षल तपासे, आदित्य त्रिवेदी,समुद्रपूर नगरपंचायतचे सदस्य राजू उमरे, आशिष अड्रस्कर, विठ्ठल येडे, सीमा झाडे, अशोक हलवाई ,दरेन बाबू, अरुण निखाडे, राहुल लोकरे, रवी काटवले, संजय लोणकर, श्याम थुटे, सुरेश डांगरी,वर्षा बोरकर गुलाब थुटे, भास्कर कोल्ले, सिताराम बोरकर, रवी बुरीले, नरेश निवटे ,पुरुषोत्तम जांगडेकर, बालू झाडे ,डोमाजी कोल्हे, डॉ वावधने ,प्रवीण महाजन, कृष्ण मून ,सुधाकर झोरे, पांडुरंग घाटे, बाबाराव झाडे, राहुल पाटील, अविनाश झांमरे, संजय मुंजेवार, सत्यपाल धबर्डे ,विजय धोटे, अंकुश नवघरे, प्रकाश निखाडे, महेंद्र शिरोडे, एकनाथ अँडरस, संजय ठाकरे ,आशिष हातमोडे, शशिकांत आटोळे ,राजू ठाकरे, भारत रामकोल्हे ,कैलास सातपुते, रवी शिंगणे, सुभाष चंदनखेडे ,राजू मून, वसंतराव निवटे,ज्ञानेश्वर शेंडे, सुधाकर कापकर ,नाना सोनकुवर, सुभाष म्हेस्कर,रणजीत चावरे, राजू गोवरखेडे, भिजराज गुळगाणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आरती काळे, मंगला थुटे, सौ वंदना गिरडकर,वंदना काळे, उषा टोपलमोडे, शोभा सराटे, प्रमिला झाडे,चंदा कुत्तरमारे, माला धोसर, गीता मानकर,शोभा नांदगावकर,रेखा जगताप, जया पाटील,प्रीती सोमवल, गीता चचाने,शारदा बावणे, शारदा बावणे इत्यादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
