
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील मोमीनपुर येथील रामचंद्रजी केशवराव निवल (पाटील) यांचा १०५ वाढदिवस त्यांच्या मुलाने नानाजी निवल(पाटील) यांनी थाटात साजरा करण्यात आला. व रामचंद्रजी आजही तरुण व्यक्तीला मात देना इतके स्वतःचे स्व:ताच काम करतात. आजही ते १०५ वर्षाचे आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. व व त्यांच्या डोळ्याला अजूनही गॉगल लागलेला नाही. व अजूनही त्यांची तब्येत ठणठणीत आहे. व मागील वर्षी रंजीत दादा कांबळे यांनी व चारुलताताई टोकस त्यांनी रामचंद्रजी निवल पाटील यांना भेट दिली होती. व तालुक्यातील सर्व पक्षाचे राजकीय पुढारी रामचंद्रजी निवल पाटील यांना भेट दिल्याशिवाय राहत नाही. रामचंद्र पाटलाच्या वाढदिवसाला उपस्थित असलेले पाहुणे मंडळी
मुलगा- नानाजी रामचंद्र निवल
सूना – १) कुसुम ना. निवल
२) सिंधू लो. निवल
मुली- १) सुमन वासुदेवराव उमक
२) निर्मला दामोदरराव महल्ले
३) सुधा सुभाषराव चौधरी
जावई- १) वासुदेवराव वेंकट रावजी उमक
२) दामोदरराव बकारामजी महल्ले
३) सुभाषराव हरिभाऊ चौधरी
- नात जवाई- १) श्रीरामजी बेंडे
२) प्रवीणराव पन्नासे
३) नितीनराव तायडे
४) प्रफुलराव कोरडे
५) निलेशराव दांडगे
६) किशोर रिठे - नाथ सून- १) विजया वि.नीवल
- २) आरती र.निवल 3) नेहा ग.उमकनातू- विठ्ठल निवल, रवींद्र निवल, धर्मेंद्र उमक, गजानन उमक, मंगेश चौधरी, रोशन निवल, नितीन चौधरीनातीन- आशाताई श्री.बेंडे , साधनाताई प्र.पन्नासे, हिना नी. तायडे, मनीषा नि.दांडगे, वंदना की. रिठे, लीना प्र.कोरडेतसेच पोलीस पाटील डॉक्टर श्रीकांत निवल व गावातील गणमान्य मंडळी उपस्थित होती. व या सर्वांनी श्री रामचंद्रजी निवल (पाटील) यांना शुभेच्छा दिल्या
