मनसे राज्य उपाध्यक्ष अतुल भाऊ वांदिले यांच्या प्रयत्नाला यश गांगापुर पिंपरी भिवापूर पांदन रस्त्याचे अधिकारी व पाटवाडी यांनी केली पाहणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दि 30/11/2021 मंगळवार राज्य उपाध्यक्ष अतुल भाऊ वंदिले यांच्या प्रयत्नात यश हिंगणघाट नजीकच्या गांगापुर पिपरी भिवापूर पांदण रस्ताची अधीकारी पटवाडी यांनी केली पाहणी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संघटक जयंतभाऊ कातरकर , यांनी स्वतः धावपळ करत शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे आस्वाशन दिले, व आज गंगापुर येथे अधिकारी पोहना सर्कलचे पटवाडी वडनेर यांनी पांदण रस्ते पाहणी केली , उपस्थित , भिवापूर येथील शेतकरी मारोतराव धाडवे , गंगापुर येथील प्रफुल भोयर, सौरभ पोहनकर , सुरेश येलके,मनोज भोयर ,पिपरी येथील विलास झिले, चहादनकार उपस्थित होते.