
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आज दि ४-१२-२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजी ( सो ) येथील नवीन शाळा व्यावस्थापन समिती गठीत करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी : मा.विजयभाऊ देठे
उपाध्यक्ष : सौ.रेशमाताई दत्तू खडसे
शिक्षणप्रेमी : सुधीरभाऊ घुगरे
ग्रा.पं. मार्फत : मा.मनोजभाऊ खंडाळकर
सदस्य पदी :
१ ) दिलीपजी भोयर
२ ) चक्रधारजजी खंडाळकर
३ ) वाल्मिकजी कोडापे
४ ) सौ सविताताई झोटिंग
५ ) सौ.शुभांगीताई कुमरे
६ ) सौ. वैशालीताई कोयरे
७ ) सौ.शुभांगीताई चिंचोळकर,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी समस्त पालक तथा ग्रा.पं.सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.
