
आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराशी एकरूप होऊन राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर ,आनंद भाऊ एबडवार विठ्ठल लोखंडकर निरीक्षक विनय भोईटे सह निरीक्षक कीर्तिकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात आज मनसे व महिला सेनेत महिला व नवयुक,जेष्ठाचा पक्ष प्रवेश मालेगाव तालुक्यातील राजकिन्ही ग्रामपंचायत येथील संत तुकडोजी महाराज मंदिर येथे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात महिला सेनेच्या सौ संगीताताई चव्हाण सौ सीताताई धंदरे सौ बेबी धुळधुळे,बेबीताई कोरडे,गजानन वैरागडे अमोल मापारी गणेश इंगोले यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी महिला नवयुवक जेष्ठ नागरिक यांनी पक्ष प्रवेश केला कार्यक्रमाचे आयोजन वनिता पाडे,संगीत घारे सोनु ठाकरे कल्पना देशपांडे दिपक पाडे महेश देशपांडे सुरेश गोदमले यांनी केले आदी युवक महादेव शिखरे सीताराम खुळे शुभम झाटे विलास ठाकरे नारायण टाले गजानन करवते कृष्णा रोकडे सुनील पारधी शिवा पारडे जावेद पठाण उत्तम विलायतकर भगवान आधळे महिला सेना पुजा गोदामले शकुतला राठोड कलीमुनीसा पठाण गंगा सरोदे रेखा सरोदे सिदू घुगे माधुरी कुलकर्णी लता इंगळे प्रमिला इंगळे लक्ष्मीबाई खुळे लता पारधी सोनु डाखोरे सलिमाबी पठाण कांता देशपांडे चंद्रभागा धीप्पाडे रेखा जाधव पुजा गोदमले आदी महिलानी पक्ष प्रवेश केला
