राळेगाव तालुक्यातील येवती येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे गठण

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दि. १३.१२.२०२१ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येवती येथे शाळा व्यवस्थापन समितीचे गठण अध्यक्ष पदी श्री.गोपाल भिमरावजी उईके व उपाध्यक्ष पदी श्री.साईनाथ लक्ष्मणराव भोयर, सदस्य सौ.जया देवेन्द्र जिखार सो. ऋषाली राजू काळे, सौ.जया बडूजी पढाल, सौ. अरुणाताई गजानन बोटरे, श्री रमेश लक्ष्‍मण पढाल, सौ मनीषा संजय झाडे, श्री यादव कृष्णाजी गावंडे, शिक्षण प्रेमी श्री.रामाजी नानाजी महाजन व त्यावेळेस उपस्थित असलेले सौ सरलाताई देवतळे विस्तार अधिकारी पंचायत समिती राळेगाव, श्री वैकुंठराव घुमरे केंद्रप्रमुख जळका, श्री चंद्रभानजी शेळके केंद्रप्रमुख झाडगाव, शिक्षक वृंद मुख्याध्यापक श्री बाबारावजी घोडे, श्री रवींद्र चालखुरे, श्री राजेंद्र खुडसंगे, श्री कुणाल सरोदे, श्री विनायक सातकर, कुमारी रूपाली बोदाडे व वडकी पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक भेंडाळे साहेब, आकाश कुदुसे, हे उपस्थित होते. व भेंडाळे साहेबांनी शाळेसारख्या ठिकाणी राजकारण आणू नये व शाळेमध्ये दोन पक्ष निर्माण करू नये आणि पोलिसांपर्यंत अशा तक्रार देऊ नये व अशा बऱ्याच विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.