राळेगाव शहरांमध्ये अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 वी जयंती साजरी करण्यात आली..
राळेगाव शहर काॅग्रेसच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्याला नगराध्यक्ष रवि शेराम ,उपनगराध्यक्ष जानराव गिरी यांचे हस्ते हार अर्पण करण्यात आला ,यावेळी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे अमर रहे अश्या घोषणा देण्यात आल्या यावेळी काॅग्रेस राळेगाव शहर अध्यक्ष प्रदिप भाऊ ठुणे,राळेगाव नगर पंचायतचे शिक्षण व आरोग्य सभापती कुदंण कांबळे ,ग्रा.वि. सो. अध्यक्ष सचिन हुरकुडे ,भानुदासजी राऊत ,एॅड. फिडेल बायदानी,राजु पुडके, हमीद भाई पठाण, प्रभाकरावजी राऊत, नगरसेवक कमलेश गेहलोत ,अफसर अली, विजय किनाके,खुशालराव रोहणकर ,समीर लाखाणी, आगलावे महाराज, व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.