
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
ग्रामपंचायत कीन्ही जवादे येथे स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री , घटना समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शिक्षण संस्था शीवाजी शिक्षण संस्था चे निर्माते डॉ.भाउसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतीशील शेतकरी आत्मारामजी गानफाडे, सुनीलभाऊ मेश्राम, सरपंच सुधीर जवादे, ग्रामपंचायत सचीव सुनील येंगडे, ग्रामपंचायत कर्मचारी पुंडलिक लोणबले, मारुती विठाळे उपस्थित होते.
