
आज सन्माननीय राजसाहेब चा ठाकरे यांच्या विचाराशी एकरूप होऊन राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरक,आनंद भाऊ एबडवार विठ्ठल लोखंडकर निरीक्षक विनय भोईटे सह निरीक्षक कीर्तिकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात रिसोड तालुक्यातील कवठा,बिबखेड रिसोड शहर येथील नवयुकांनी पक्ष प्रवेश केला यावेळी प्र तालुका अध्यक्ष दिपक भाऊ वाघ ,महिला सेनेच्या संगीता चव्हाण,सीता धदरे बेबी धुळधुळे मनसे विध्यार्थी तालुका अध्यक्ष ऋषिकेश ठाकूर मनसे विध्यार्थी वाघी सर्कल अध्यक्ष दत्ता जावळे प्र.शहर अध्यक्ष विजय जाधव प्र. शहर उपाध्यक्ष अमोल तुरेराव संजय भाऊ येवले केशव गरकल आकाश दवंडे सुनील कऱ्हाले अशोक उबाळे रवी सुरशे गजानन नाईकवाडे मनोज गायकवाड आकाश मोरे योगेश वाळके दिपक वाळके माधव शिंगाडे उद्धव शिंगाडे यांच्या उपस्थितीत रिसोड तालुक्यातील कवठा बिबखेड व रिसोड शहरातील नवयुवकांनी पक्ष प्रवेश केला महादेव नरवाडे वैभव गिरहे तुकाराम बोडखे बाळू देशमुख रामेश्वर गवळी अभि वानखेडे अमोल वानखेडे सुनील घायाळ अविनाश ढोणे अमर ढोणे दत्ता कोकाटे पढरी फुफाटे संदीप खंदारे व जयश्री ताई तुरेराव आदीनी पक्ष प्रवेश केला
अध्यक्षीय भाषणात सहा जानेवारी रोजी वाशीम जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत चौक,शहरातील घरा घरात मनसेचा ध्वज पोहचविण्याचा सकल्प जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या सह पदाधिकारी महाराष्ट्र सैनिकानी केला.
