!!! युवाहृदयसम्राट, मनसे नेते, युवा नेतृत्व मा. अमितसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दिव्यांग अनाथ आश्रम येथे दिव्यांगाना अन्यधान्य वाटप

!!! युवाहृदयसम्राट, मनसे नेते, युवा नेतृत्व !!!
मा. अमितसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मनसे नेते विठ्ठल भाऊ लोखंडकर, राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर, आनंद भाऊ एमबडवार यांच्या मार्गदर्शनात प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे यांच्या उपस्थित चेतन सेवा अंकुर आर्केस्ट्रा दिव्यांग अनाथ आश्रम येथे दिव्यांगाना अन्यधान्य वाटप करण्यात आले यावेळी विधी विभाग व जनहित कक्ष उपाध्यक्ष अँड पंकज फेडरे, जिल्हाध्यक्ष अँड नामदेवराव जुमडे, उपाध्यक्ष अँड संतोष इंगळे लॅबचे संचालक विक्की कलकोट, जगदीश काळे, मंगेश ठाकरे मंगरूळनाथ शहर अध्यक्ष मनोज राऊत, तालुका अध्यक्ष लक्ष्मण जाधव, कार्याध्यक्ष सुनील वानखेडे, महाराष्ट्र सैनिक गजानन वैरागडे , मोहन कोल्हे, मनिष महल्ले, श्रीकांत इंगोले, सुहास जाधव, श्री देशमुख, वेदांत ढवळे, प्रतिक कांबळे, मयूर दाभाडे, किशोर गजरे, विष्णू शिखरे, गजानन गिरी, भागवत वानखेडे, मोहंमद नैरागाबादी, मोहंमद चौधरी, संतोष पवार, सतीश कडवे,गणेश केदार,देवानंद खरे,राजू शिरळ, हर्षद चव्हाण, प्रशांत पढघाण, शंतनू तुरेराव, मयुरेश सत्तरके,शंतनू ब्रम्हेकर, सारंग दायमा आदी उपस्थित होते