राळेगाव वकील संघाचे अध्यक्ष पदी अ‍ॅड. प्रितेश वर्मा साहेब व सचिव पदी अ‍ॅड. गायत्री बोरकुटे मॅडम यांची निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

राळेगाव वकील संघाचे अध्यक्ष पदी अ‍ॅड. प्रितेश वर्मा साहेब व सचिव पदी अ‍ॅड. गायत्री बोरकुटे मॅडम यांची निवड करण्यात आली , ही निवड अविरोध करण्यात आली असून यावेळी तालुका वकील संघाचे सर्व सदस्य हजर होते, माजी अध्यक्ष ऍड फिडेल बायदानी यांनी नवीन अध्यक्षाचे अभनंदन चा ठराव पारित केला यावेळी तालुका वकील संघा चे ॲड प्रफुल्ल चौहान, ॲड किशोर मांडवकर, ॲड मंगेश बोबडे, ॲड मधुसूदन अलोने, ॲड संदेश झांबड, ॲड मोहन देशमुख, ॲड अफसर काझी, ॲड संदीप राडे, ॲड रोशनी वानोडे, ॲड अनिरुद्ध भोयर, ॲड चेतन गलाट , ॲड आकाश कवडे, ॲड रुपेश सागरकर, सर्वांनी नियुक्तीचे स्वागत केले.