नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दिनी नगर सेवा समितीचा अखंड स्वच्छतेचा जागर.

  • Post author:
  • Post category:वणी

नगर सेवा समिती व शिवसेना वनी शहर तर्फे आज पहाटे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये स्वच्छता अभियान राबवून अभिवादन करण्यात आले त्यानंतर वणी शहरातील त्रिमूर्ती चौकामध्ये असलेल्या सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर स्वच्छता अभियान राबवून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवा समितीचे अध्यक्ष नामदेव शेलवडे, शिवसेनेचे शहरा प्रमुख राजू तुरानकर ,नगर सेवा समितीचे राजेंद्र साखळकर , महेश लिपटे , शंकर टिकले गुरुजी शिवसेनेचे सहकार क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मिलमिले, माजी युवासेना शहर प्रमुख ललिता लांजेवार, युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, शिवसेना शाखाप्रमुख जनार्दन थेटे, नगर सेवा समितीचे दिनकर ढवस गुरुजी,गुलाबराव आवारी ज्योतीताई साखळकर उपस्थिती होते, स्वच्छतेचा जागर करून या महापुरुषांना हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.