नुकसानग्रस्त शेतांची विरोधी पक्ष नेत्यांकडून पाहणी ,देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर

  • Post author:
  • Post category:वणी

1

मा.श्री. देवेंद्रजी फडणविस साहेब
विरोधी पक्षनेते विधानसभा,
वणी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले. तालुक्यातील सर्व शेतन्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाची आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत.जी प सदस्य मंगलाताई दिनकर पावडे यांनी हस्ते निवेदन सादर
उपरोक्त विषयाला अनुसरून वणी तालुक्यात या हंगामत पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा जास्त आहे. एवढेच नव्हेतर सप्टेंबर महिण्यात १७ दिवस सतत पाऊस पडला. त्यातही एका दिवशी ८५ मि.ली. पाऊस पडला. या महिण्यात १७ दिवसात ३६७ मि.ली. पाऊस पडला. वणी तालुक्यातील माझ्या मतदार संघातील १३ घोन्सा, कायर जिल्हा परिषद (गटात) सर्कलमध्ये २१ सप्टेंबर रोजी रासा मंडळात १४५ मि.ली. व कायर मंडळात १४८ मि.ली. पाऊस पडला.
ऑगस्ट महिन्यापर्यंत तालुक्यातील पिकांची स्थिती अतिशय चांगली होती. परंतु सप्टेंबरच्या पावसाच्या तडाक्यात पिके पुर्णता करपुन गेली. कपाशीचे बोंडे सडले, सोयाबीन बारीक व कोवे फुटली. तुर पिकांवर अतिपावसाने मररोग येऊन पिक उद्धवस्त झाले. अशीच
स्थिती इतरही पिकांची आहे. वणी तालुक्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडला.
पावसाचे सरासरी प्रमाण
वशी तालुका ८६५ मि.ली.
सप्टेंबर महिन्यात १७ दिवस पाऊस
२१ सप्टे. महिन्यात वणी
तालुक्यात ७ मंडळापैकी ५ मंडळात२ मंडळात रासा व कायर
एकूण पडलेला पाऊस११८२ मि.ली.३३६ मि.ली.८५ मि.ली.
१४५ मि.ली.टक्केवारी१३६% या तालुक्यातील सपुर्ण नुकसान भरपाई दयावी