राळेगाव पत्रकार संघातर्फे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत

राजेश काळे अध्यक्ष, सचिव फिरोज लाखाणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी राजेश काळे यांची नियुक्ती झाली. सचिवपदी
फिरोज लाखाणी, उपाध्यक्ष विशाल मासुळकर, दीपक पवार, तर कोषाध्यक्षपदी रितेश भोंगाडे यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक मंगेश राऊत यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पत्रकार डॉ. कैलास वर्मा. प्रकाश मेहता, महेश शेंडे, अशोक पिंपरे, मोहन देशमुख, प्रमोद गवारकर, मंगेश चवरडोल, गुड्डू मेहता, राष्ट्रपाल भोंगाडे, गजानन ठुणे, संजय दुरबुडे, रंजित परचाके, रामू भोयर, मनोहर बोभाटे, गजानन तुमराम आशिष मडकाम, विनोद माहुरे, प्रवीण गायकवाड, विलास साखरकर, राजू काळे, जावेद पठाण, आदी उपस्थित होते.