

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून धानोरा ग्रामपंचायत कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सरपंच्या दिक्षाताई मून,उपसरपंच विशाल भाऊ येनोरकर,ग्रामपंचायत सदस्य अविनाश घोडे,शुभांगी ताई गुजरकर,विजयी चकोले, आशा सेविका मंजुषा ताई खेडेकर, लताताई पोटभरे ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग कुमरे ,निलेश वरघने,राजु उराडे, अरविंद नेहारे, प्रविण मुन व अनेक गावातील नागरिक उपस्थित होते.
