सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन तर्फे निंबाळा येथे रमाई जयंती सपन्न स्नेहमीलन सोहळा

  • Post author:
  • Post category:वणी

प्रत्येक महिलानी माता रमाई चा आदर्श घेणे बंधनकारक तोपर्यंत समाजात त्यागी समर्पण भावना उत्पन्न होणार नाही –किरण देरकर.डाँ सपना केलोडे यांनी महिलांना दिले आरोग्यच वाण देऊन केले महिलांना मार्गदर्शनगुरुदेव सेवा मंडळ निंबाळा येथील तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या सौंदरकरनासाठी गुरुरत्न प्रवीण खानझोडे यांच्या वतीने आर्थिक मदतसत्यशोधक समजभूषण स्व. सिताराम पा. आसेकर यांना गावातून रॅली काढून केले अभिवादन

वणी : निंबाळा येथे माता रमाई जयंती निमित्य अभिवादन व स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका एकविरा महिला बॅंकेच्या अध्यक्षा किरणताई देरकर तसेच कार्यक्रमाच्या मार्गदर्शक म्हणून डाँ सपना केलोडे महिला व बालरोग तज्ञ मारेगाव तर प्रमुख उपस्थित म्हणून सौं वृषालीताई प्रवीण खानझोडे माजी उपसभापती प स वणी,
सविता ढेंगळे सरपंच निंबाळा, प्रमुख पाहुणे वैशालीताई देठे , सुरेखा ढेंगळे, संगीता डाहुले, रुपाली पचारे उपस्थित होत्या. गावातील सर्व महिला व पुरुष यांनी अभिवादन रॅली काढण्यात आली येथील सत्यशोधक समाजसुधारक सिताराम आसेकर यांना अभिवादन करून व महापुरुषांच्या प्रतिमीच पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी प्रास्ताविकपर मनोगत वृषालीताई खानझोडे यांनी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन बद्दल माहिती दिली किरण देरकर महिलांनी माता रमाई यांचा आदर्श घ्यावा आत्मविश्वास निर्माण करून स्वतः मध्ये बदल घडवू शकत नाही सामाजिक बांधिलकी काय असली पाहिजेत यावर सर्वानी आपले विचार व्यक्त केले. त्या साठी आपल्या जिजामातेचा ते सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून कार्य केले पाहिजेत असे विचार व्यक्त केले य
ह्या कार्यक्रमात निंबाळा येथील येथील आशा वर्कर व सरपंच यांचा शाल श्रीफल देऊन सन्मान करण्यात आला
सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन निंबाळा येथील सुनीताताई चिडे सविता बिलबिले मीरा मेश्राम मंगला दूधकोहळे सविता लसंते सविता आसेकर गीता आसेकर व गावातीला सर्व महिला बचत गट यांनी परिश्रम घेतले
यांनी केल ह्यावेळी गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या