
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
केळापुर तालुक्याचा बोरगाव येथे सरकार आपल्या दारी कार्यक्रम
संध्याकाळी ६ वाजता बोरगाव येथील ग्राम पंचायत आवारात जमिनीचे पट्टे ,जातीचे प्रमाण पत्र , अन्न ,आरोग्य व सामाजिक सुरक्षा ,वीज ,घरकुल,कृषी योजना , आदिवासी योजना या बाबत असलेल्या योजनांचा आढावा
कार्यक्रमाला सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील याची जबाबदारी माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे .
कार्यक्रमाला बोरगाव सौ जयश्री सोयाम सरपंच ,तंटा मुक्ती अध्यक्ष दिलीपराव ठाकरे ,नरेश गाडगे उपसरपंच ,सुनील सिडाम , संभा तोडसाम , सौ. वर्षा शिरपूरकर ,सौ सीमा पायताडे ,सौ रंजना सिडाम यांना प्रशासनाने सूचना द्यावी
रात्री ८ वाजता पहापळ येथे आयोजीत लोकनेते मा आमदार अन्ना साहेब पारवेकर यांच्या सत्काराला उपस्थिती
रात्री पांढरकवडा येथे मुक्काम
