
तालुक्याचे राजकीय केंद्रबिंदू अशी ख्याती असलेल्या दिग्रस या ग्रापमपंचायतीचे सरपंच तथा सरपंच सेवासंघाचे तालुका अध्यक्ष निलेश येलट्टीवार यांनी त्यांच्या गावातील असंघटित कामगारांची ई – श्रम कार्ड नोंदणी निशुल्लक करून दिली, हा त्यांनी राबविलेला स्तुत्य उपक्रम होय,
असंघटित कामगारांना या कार्डाने जोडून संघटित करणे व या कार्डच्या माध्यमाने शासकीय लाभास पात्रता धारण करून देणे ही निलेश येलट्टीवार यांची भरीव कामगिरी आहे.
त्यामुळे त्यांचा आदर्श घेत तालुक्यातील इतर सरपंच महोदयानी हा उपक्रम आप आपल्या गावात निःशुल्क राबविला तर बर होईल.
