
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आज दि.23/2/22ला नेहरुविद्यालय सावरगाव येथे कर्मयाेगी गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. वनस्कर सर हाेते.तर प्रमुख पाहुणे कु.पाटील मँडम व श्री.सुनिल जगताप सर हाेते.कार्यक्रमाचे संचालन श्री.तषार देशमुख यानी केले तर आभार गर्दसवार सर यांनी केले कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकश्री.शेंडे सर वावरे सर स.प्र.जगताप सर तुमराम सर अक्षय जगताप सर अनाके सर सावळकर मँडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी गाैरव जगताप पंकज नगराळे विलास गंडे सुनिल गेडाम श्रावण मालखेडे उपस्थित हाेते.
