
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील तरुण युवा नेतृत्व मा.पराग भाऊ मानकर यांचा माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष मा.संदीप भाऊ बाजोरिया व यवतमाळ जिल्हा निरीक्षक मा,अशोकजी परळीकर,मा.आशिष भाऊ मानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुलभाऊ काणारकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष मा,बालू भाऊ धुमाळ,शहर अध्यक्ष मा.प्रकाश खुडसंगे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मा.प्रसाद ठाकरे,विद्यार्थी अध्यक्ष अजिंक्य वैद्य, दिलीपभाऊ कन्नाके अन्वरभाई पठाण उपस्थित होते.
