
राळेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते यांची मावशी तथा पिंपळशेंडा येथील रहिवाशी जयवंतराव पवार यांची आई सौ बकूबाई वसंतराव पवार यांचे दिनांक ४/८/२०२१ रोजी दुपारी १ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्यावर दिनांक ४/८/२०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता पिंपळशेंडा येथे शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या मागे पती वसंतराव, मुले जयवंतराव, नागोराव ,मुली यशोदा,बेबी,फुला,कविता असा मोठा परिवार असून त्यांच्या अंत्ययात्रेत गावातील गणमान्य नागरिक व नातलग सहभागी झाले होते,त्यांना सामुहीक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
