
वर्धा जिल्हा परिषद वर आयटक,इंटक अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या उपस्थितीत पार पडला.आशा,गटप्रवर्तक , अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्या
,जुनी पेंशन योजना सुरू करा
,बेरोजगाराना रोजगार द्या,
शेतक-यांची कर्ज माफी,
करा
पुरकपोषन आहार सुरु करा,
राष्ट्रीयकृत बॅकाचे,खाजगीकरन बंद करा,
शिक्षणाचे खासगीकरण बंद करा,
देशभरातील महिलाना
सुरक्षा प्रदान करा
शालेय, कामगारांना समान वागणूक दया
नर्सरी कर्मचारी यांना न्याय दया या मागण्या घेऊन सर्व कर्मचारी 28 व 29 मार्च ला देशव्यापी संपावर गेल्या आहे.वेळोवेळी संप करून देखील आशा वर्कर अंगणवाडी सेविका ,मदतनीस यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी कोणताही तोडगा निघत नाही अशी खंत अंगणवाडी सेविकानी व्यक्त केली.
