भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच कै. भुराजी मेश्राम स्मृती सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन

आज दि.१४/४/२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यातील कन्हाळगांव येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच कै. भुराजी मेश्राम स्मृती सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन करताना,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.राजेश जी कांबळे, सर,सरपंच ग्राम पंचायत कन्हाळगांव काकाजी मिसार,ग्राम पंचायत उपसरपंच सौ.रसिकाताई सोनवाणे,ग्राम पंचायत सरपंच कालेता रामभाऊ पिल्लारे,ग्राम पंचायत सदस्य संगीताताई सडमाके,ग्राम पंचायत सदस्य वंदनाताई मेंढे,माजी शैणिक दयारामजी सहारे,सोसायटी सदस्य रामदास मिसार,खोब्रागडे सर,बाबुरावजी सहारे,गोकुळजी मिसार, दाजीबाजी नागोसे,माणिकजी धनविजय,मंगेश कोल्हे,रोशन मिसार,यादवजी उईके,दिनेश शौनदोरकर,अतिष बोरकर, महेश सोनवाणे,व गांवकरी मंडळी उपस्थित होते