

प्रतिनिधी:राहुल कोयचाडे,चिमूर
लोकहीत महाराष्ट्र चिमूर ग्रुप ला जॉईन करा,खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/IKn51mZMcJnEsm0h22grHT
दुचाकी स्वार मासल कडून दारू पिऊन निघाले असता टायगर किंग रिसोर्ट जवळ उभी असलेली गाडी ला धडक दिली व गाडीवर बसुन असलेला विकास राणे यांचा जागीच मृत्यू झाला व एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले जवळील चिमुरच्या आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले व पुढील उपचार सुरू
प्रतिनिधी : राहुल कोयचाडे
