
चिमुर तालुक्यातील सातारा गावालगत बफर झोन सातारा पी.एफ येथे श्री गोविंदजी चौखे हे जंगलाच्या कडेला बकरी चराई करत होते.सुमारे 4.45 वाजताचा दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवून बोकडाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला पण गुराखी शेजारीच असल्याने त्या बोकडा चे प्राण वाचण्यात यश आले
