
प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर
चिमूर व्यापारी संघटना ने
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले निवेदन…
निवेदन देत असताना चिमूर व्यापारी संघटना अध्यक्ष प्रवीण सातपुते, सचिव बबन बनसोड, विनोद शिरपुरवार,श्याम बंग, प्रफुल कावरे, बंटी वनकर, विनोद शर्मा उपस्थित होते……
