थोर महापुरुषांच्या विचाराने वागावे -जि. प.गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर

आज दिनांक २१.१२ २०२१ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील श्री गुरुदेव सेवा मंडळ गिरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी च्या निमित्ताने मार्गदर्शन करतांना ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतीशभाऊ वारजूकर,या वेळी जि. प.सदस्य खोजराजजी मरसकोल्हे,ग्राम पंचायत सरपंच प्रशांतजी गायकवाड,ग्राम पंचायत उपसरपंच शरदजी सोनवाने, रमेश पाटील बोरकर,भोजराज लांजेवार,मधुकरजी बोरकर,ह.ब.प.लात्तेलवार महाराज,दिलीपजी मेश्राम,नीलकंठ पाटील बोरकर,मनोहरजी गहाणे,रवींद्र गुरनुले,मंचावर उपस्थित मान्यवर गावकरी उपस्थित होते