ग्रामीण जनजागृत लोक कला मंडळ साठगांव व श्री गुरुदेव भजन मंडळ साठगांव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जणजागृत लोम कला कार्यक्रम आयोजित

आज दि.१४.३.२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील ग्रामीण जनजागृत लोक कला मंडळ साठगांव व श्री गुरुदेव भजन मंडळ साठगांव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जणजागृत लोम कला कार्यक्रम आयोजित करण्यात आले या निमित्ताने उपस्थित महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी माजी आमदार तथा माजी अध्यक्ष खनिकर्म महामंडळ महाराष्ट्र राज्य डॉ.अविनाशभाऊ वारजूकर, सोबत ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर, चिमूर तालुका कांग्रेस कमिटी कार्याध्यक्ष विजयजी गावंडे, चिमूर पंचायत समिती उपसभापती तथा चिमूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष रोशनभाऊ ढोक,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोरजी गावंडे, ग्राम पंचायत उपसरपंच प्रीतीताई दिडमुठे,कोवे साहेब,वळतकर साहेब,प्रफुलभाऊ शामकूवर नागपूर, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष रविंद्रजी गावंडे, पोलीस पाटील स्वप्नीलजी गावंडे, ग्राम पंचायत सदस्य रुपेशजी मालोदे, ग्राम पंचायत सदस्या सौ.मनीषाताई मालोदे,संजयजी बोबडे,मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा साठगांव परचाके सर,कुंबरे सर,विजयजी पांगुळ, रवींद्रजी मालोदे,अशोकजी शाहीर,ललकार शाहीर,सुरमा मॅडम कांपा,प्रविनजी घुमे,अविनाशजी ढोरे,पांडुरंग पांगुळ,विनायक मालोदे, दिपकजी भारती, सुधाकरजी बोबडे,संजयजी पांगुळ,उपस्थित होते
त्याच प्रमाणे आज महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी ,माजी आमदार तथा माजी अध्यक्ष खनिकर्म महामंडळ महाराष्ट्र राज्य डॉ.अविनाशभाऊ वारजूकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला