पतीने केला अर्ध्या रात्री धारदार शस्त्राने पत्नीचा खुन

सहसंपादक:प्रशांत बदकी


चिमूर-
मासळ (बेघर) येथील दीक्षित पाटील या इसमाने दारूच्या नशेत पत्नीचा खुण केला आहे. सदर घटना
आरोपी दीक्षित पाटील याला पोलिसांनी केली अटक ही घटना दिनांक 30 जून रात्री 12:00 च्या सुमारास घडली आरोपीचे अंदाजे वय 38 तर मृत महिलेचे वय 35 असे वर्तवले जात आहे.घरगुती वाद-विवादाने ही घटना घडल्याची अंदाज आहे पुढील तपास पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत करीत आहे. आरोपी दीक्षित पाटील यांची ही तिसरी पत्नी असल्याचे कळते .या आधीही अश्या हिंसाचार केला.