
प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आमडी येथील सुरेश खांडेकर यांचे बोटे तुटलेल्याने उपचारासाठी व रेंगाबोडी चे देवराव मदन यांचे कोरोनाने निधन झाल्याने आर्थिक मदत दिली
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे अर्जुन पाटील थुटे दुर्वास तांदूळकर अरुण बगणे भलमे उपस्थित होते
