
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव. ट्रायबल फोरम शाखा खैरगावची कार्यकारिणी गठित करण्यात आली यात ट्रायबल फोरम शाखा खैरगावच्या अध्यक्षपदी शुभम मडावी महासचिवपदी पंकज ऊईके यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली ही निवड ट्रायबल फोरम महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष अँड प्रमोद घोडाम सर व जिल्हा अध्यक्ष प्रफुल भाऊ कोवे यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष शंकर पंधरे यांनी निवड केली तसेच खालीलप्रमाणे कार्यकारिणी गठित केली शाखा उपाध्यक्ष अमर सिडाम सचिव अमित ऊईके कार्याध्यक्ष शंकर मेश्राम संघटक समिर परचाके प्रसिध्दी प्रमुख प्रमोद मेश्राम. सदस्य सुनील सिडाम.मिलीद सिडाम. विकास तोडासे. आकाश तोडासे.दयानंद ऊईके. चेतन सोयाम.विशाल ऊईके. गणेश मेश्राम.बाबाराव नैताम. सागर मेश्राम. चंद्रशेखर मेश्राम. अर्जुन ऊईके. हर्षल तोडासे. शंकर भलावी. विलास भलावी. संतोष वडडे.अतिष वडडे.अवि मेश्राम यांची निवड करण्यात आली त्यावेळी तालुका उपाध्यक्ष सुनील मेश्राम उपस्थित होते तसेच सर्व नवनिर्वाचित ट
टीमने आपल्या निवडीचे श्रेय ट्रायबल फोरम संस्थापक अध्यक्ष अँड प्रमोद घोडाम सर. जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल भाऊ कोवे जिल्हा संपर्कप्रमुख सुरेशराव मेश्राम तालुका अध्यक्ष शंकर पंधरे महासचिव संजीव मडावी. तालुका उपाध्यक्ष सुनील मेश्राम यांना दिले.
