
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय येथील कृषीविद्यार्थी प्रणय साहेबराव मून, सुमेध सुरेशराव भोयर,चैतन्य नरसिंग राठोड, वैभव रवींद्र गावंडे यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिये बाबत मार्गदर्शन केले. यावेळी गावातील शेतकरी नरसिंग रामन राठोड, मेरसिंग रामन राठोड , चंद्रसिंग राठोड, सचिन मेश्राम, नितीन मेश्राम उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्याक्षिक करून दाखवते वेळी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्व व उत्पादन वादी बाबत माहिती दिली. त्यासाठी ट्रायकोडर्मा, रायझोबियम व जिब्रेलिक एसिड या घटकांचा वापर करण्यात आला. कार्यक्रमास यावली येथील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित असुन ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. आर. ए ठाकरे, उपप्राचार्य मंगेश कडू, विषय तज्ञ डॉ.प्रतिक बोबडे, के. टी. ठाकरे, ए. ए. डोंगरवार व कृषी कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी एस. व्ही माहानुर यांचे मार्गदर्शन लाभले.
