
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
बीरसा ब्रिगेड (महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख) डॉक्टर अरविंद कुडमथे यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थिती प्रमुख (मार्गदर्शक) प्राध्यापक वसंत कन्नाके सर जिल्हा (संपर्कप्रमुख) जगदीश भाऊ मडावी (बीरसा ब्रिगेड तालुका अध्यक्ष) उमेश कुडमथे घाटंजी कार्यकारणी गटीत केले व शाखा कोची तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे शाखा फलकांची भगवान बिरसा मुंडा वीर बापूराव शेडमाके विरांगणा राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले व शाखा सदस्यांची सभा घेऊन त्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शाखा (अध्यक्ष) लक्ष्मण कुळसंगे (उपाध्यक्ष) नामदेव कुळसंगे (सचिव) रवी कुमरे (कार्याध्यक्ष) सुनील जुमनाके (संपर्कप्रमुख नियोजक मार्गदर्शक) राहुल पेंदोर (संघटक) विलास आत्राम (सहसचिव) अजय उरवते (सल्लागार प्रमुख) अनिल जुमनाके (प्रसिद्ध प्रमुख) नारायण पेन्दोर (सहकार्य प्रमुख) दशरथ कुमरे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली व समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी सूत्रसंचालन नम्रता कुडमते यांनी कार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुषा पेंदोर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निलेश कुळसंगे यांनी केले या वेळी गावातील पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य पोलिस पाटील जिल्हा परिषद शिक्षक गावातील महाजन अजय पेंदोर राजू जुमनाके ऋतिक मडावी शुभम आत्राम अतुल कुंबरे करण आत्राम नयन जुमनाके मनीष कोहचाडे बंटी कोहचाडे सुरज पेंदोर देवेंद्र जुमनाके प्रशांत कोहचाडे सत्यम पेंदोर यावेळी सर्व गावकरी उपस्थित होते.
