
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील खडकी सुकळी येथील शेतकरी संजय उत्तम रोहने यांच्या शेतात आज दुपारी अंदाजे एक वाजता शाॅट सर्केटमुळे आग लागुन ड्रिपचे दोन बंडल गुरांचा चारा कडबा,कुटार हे पुर्ण पणे जळून खाक झाले या अगोदर पण रोहने यांच्या शेतात नेहमीच शाॅट सर्केट चे पार्गीग नेहमी होत होती हि माहिती शेतकरी यांनी सुचनेनुसार विद्युत वितरण कंपनीमध्ये कळविले होते पण तेथील स्थानिक कर्मचारी यांनी या गोष्टिकडे काना डोळा केला पण आज अचानक आग लागून सर्व साहित्य व चारा जळुन खाक झाला आहे या गोष्टिला जबाबदार विद्युत वितरण कंपनी आहे असे शेतकरी यांनी कळविले आता शेतीची मशागत करन्याचे दिवस जवळ आले आहे बि बियाणे,खत, किटकनाशके घ्यावी का जनावरांना चारा घ्यावा हा प्रश्न शेतकरी यांच्याकडे उपस्थित झाला आहे शेतकरी रोहणे यांचे या आगीत अंदाजे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले हि भरपाई विद्युत वितरण कंपनीने द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
