
आज दि.१६.५.२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील नालदा बौद्ध विहार ,पिटीचूआ यांच्या सौजन्याने तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावर सोहळा आपले ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या हस्ते संपन्न झाले या वेळी चिमूर तालुका कांग्रेस कमिटी चे कार्याअध्यक्ष विजयजी गावंडे,आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर प्रा.डॉ.चंद्रभानजी खंगार,हर्षलजी मैस्कर सर,चिमूर तालुका युवक कांग्रेस कमिटी अध्यक्ष प्रशांत डवले,अध्यक्ष बौद्ध पंच कमिटी पिटीचुआ रोषणभाऊ शंभरकर आंबेडकर विचार प्रसारक,दुवादासजी गेडाम,सरपंच गट ग्राम पंचायत गदगांव,राहुलजी काळे, शत्रूघन शंभरकर,विकास शंभरकर,संदीप शंभरकर,तेजस नागदेवते,भावरावजी गजभे सर,अजय शंभरकर,किरणजी राऊत सर,कमलाकर वाघमारे,वामनजी डांगे,प्रभाकर शंभरकर, कैलास रामटेके,राजेंद्र डांगे,बबनजी लोखंडे,व बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते,
