एल आय सी रोड वरोरा कडे अवैधरित्याकापूस गाठी भरून नेताना विद्युत तारा तुटल्या ,भविष्यात होणाऱ्या जीवितहानी रोखण्यासाठी जड वाहतुक दुसऱ्या रस्त्याने करा

वरोरा (ता.प्र.)….मोहबाळा रोड एल आय सी कार्यालय एम आय डी सी वेराऊस येथे जाणाऱ्या कापुस ,गाठी ,अवाढव्य प्रमाणात टँक मधे भरुण आणि उंच पातळीचे उलंगण करुन येत जात असल्याने रस्त्यावरील विदयुत लागत भविष्यात विदयुत तारा लुटल्याने प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण या रस्त्यावर लोकांची येणे जाणे व लहान तेथे खेळत असतात असे असंतांना संमधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे संबंधीत विभागाणे या संवेदनशील समस्याकडे जातिने लक्ष घालून टँक चे आवागमण दुसऱ्या मार्गाने करावे आठ दहा काही लोकांच्या घरची तार तुटल्या होते ..सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पाठक व परिसरातील लोकांनी मागणी केली आहे…..