आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील कृषिदुता तर्फे कोंडाळा येथील शेतकऱ्यांचा बियांचे बिज् उगवं क्षमता परिक्षण

: ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत आनंद निकेतन कृषी महाविद्यलयातील कृषीदुता तर्फे कोंडाळा येथे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये बियाणांच्या उगवण क्षमतेच्या टक्केवारी नुसार बियाणांची निवड करावी असा सल्ला कृषी दुतांनी शेतकऱ्यांना दिला याबरोबरच उगवण क्षमता परिक्षण करण्याची पद्धती आणि त्या बद्दल माहिती कृषी दुतांनी शेतकऱ्यांना दिली .पेरणीसाठी कोणत्या बियनाची निवड करावी ,ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल याबद्दल यावेळी मार्गदर्शन देण्यात आले यावेळी उपस्थित रोहित वाडीभस्मे , योगेश थुट्टे, पंकज वैद्य, अमन ठाकरे, या कृषी दूतांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थांना प्रा डॉ .सुहास पोद्दार सर , डॉ अश्विनी मानकर ,डॉ ईमडे सर डॉ रामचंद्र महाजन सर, पंचाभाई सर यांचे मार्गदर्शन खाली कार्यक्रम पार पडला. यामध्ये शेतकऱ्यांचे चांगले प्रतिसाद लाभले.