
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
पोलिस स्टेशन राळेगांव च्या हद्दीतील लोणी या जंगलात गावाजवळून अंदाजे २ कि.मी. वर जंगलाच्या मधोमध प्रेत आढळून आल्याची माहिती गुराख्याने दिली. घटनास्थळी दोन्ही नागरिकांनी धाव घेतली ओळख पटविण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले पण ओळख पटली नाही. घटनेची माहिती मिळताच
घटनास्थळी राळेगाव पोलिस राळेगाव पोलिस स्टेशन राळेगांव च्या हद्दीतील लोणी या जंगलात गावाजवळून अंदाजे २ कि.मी. वर जंगलाच्या मधोमध प्रेत आढळून आल्याची माहिती गुराख्याने दिली. घटनास्थळी दोन्ही नागरिकांनी धाव घेतली ओळख पटविण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले पण ओळख पटली नाही.स्टेशनचे दुय्यम ठाणेदार मोहन पाटील व कर्मचारी उपस्थित झाले पोलीसांनी ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले असता पण ओळख पटली नाही. हे प्रेत अंदाजे दहा दिवसाचे असावे असा अंदाज केला जात आहे पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला असुन प्रेत उत्तरणीय तपासणी साठी पाठविले.
