
गिरड सर्कल मधील गिरड, साखरा, तावी, तळोदी, शिवनफळ येथील अनेक गावकऱ्यांनी व गावातील महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रदेश सरचिटणीस मा.श्री.अतुलभाऊ वांदिले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश केला.
यावेळी पक्षाचे गिरड येथील उपसरपंच मंगेशभाऊ गिरडे, सुभाषभाऊ चौधरी, राजू झिंगरे यांच्या पुढाकाराने आज हा पक्ष प्रवेश झाला.
यांनी पक्षात स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी श्री दशरथजी ठाकरे वर्धा जिल्हा सरचिटणीस, सुनील भुते, राजू मुडे, उपस्थित होते.!
