
वडगाव ते पाईकमारी या मार्गावर पाऊस झाल्यानंतर रस्ताच अदृश्य होतो त्यामुळे या मार्गाने ये जा करणाऱ्या शेतकरी ,मजुरदार ,गामस्थ व वयोवृद्ध नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.प्रशासनाचे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.या रस्ता प्रशासनाने तयार करून घ्यावा अशी मागणी सर्व स्थरातून होत आहे.
